पोलिस चौकि समोर घेतले पेटवुन
दतनगर येथिल विवाहित तरुणाने पोलिस चौकि समोर घेतले पेटवुन श्रीरामपुर प्रतिनिधी - श्रीरामपुर तालुक्यातील दतनगर येथे पोलिस चौकी आहे आज दुपारी पोलिस चौकी समोर येथे राहाणार नदीम पठाण या विवाहीत तरुणाने पेटवुन घेतले सदर घटना दुपार च्या वेळी घाडली यावेळी स्थानिक नागरिकांनी आग विझवत तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले या तरुणाने का पेटवुन घेतले यांचे कारण आध्याप स्पष्ट झाले नाही या तरूणावर लोणी येथे उपचार सुरु आहे प्रकृती चिंता जनक आहे पुढिल तपास पो नी दुधाडे करत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा