Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

आज जवाहरवाडी येथील एका हापशा (Hand Pump) चे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले..


आज जवाहरवाडी येथील एका हापशा (Hand Pump) चे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले..
काम करतांना _अमोल त्रिभुवन, संदीप जाधव,असिफ शेख,संदेश साळवे,सचिन पवार, राजू अग्रवाल_ यांचा प्रत्यक्षात व सर्वस्वी तण, मनाने काम करण्यात सहभाग लागला .. खरचं या सर्वांचे मनःपूर्वक आभार..🤝🏻 काल खरचं काम करतांना आनंद ही 😊वाटला, जवाहरवाडी तील सर्वच लोक चांगले आहेत,कारण आज कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जरी बाकीचे कुणी उपस्थित नसतील तरी पण *आपल्या जीवनरुपी संसाराचा गाडा चालविण्यासाठी माझे जवाहरवाडी तील सर्व माय, बाप,ताई,भाऊ,धावत आहेत* त्यांना कुठं तरी आशेचा किरण दिसेल या आशेनं ते जागत असावीत.😇😊 पण तुम्हाला एक नेहमी सांगू इच्छितो की मी *मेजर: अनिल लगड* फक्त _माणुसकी हा एकच धर्म मानतो व त्यासाठी चं काम करतो._ आज मी जे काही काम करतोय हे माझे तुमच्यावर काही उपकार नसून एक ग्रामस्थ या नात्याने केलेली समाजसेवा आहे.. असंच तुम्ही समजाव. व या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो की, *वडील- धार्यांनी मला त्यांचा मुलगा म्हणून,* _तरुण युवांनी त्यांचा मित्र🤜🏻🤛🏻🤝🏻 म्हणून_ तर *माझ्या भगिनींना व ताईंना मी त्यांचा भाऊ म्हणून कधीही चांगले कार्य करण्यासाठी मी नेहमी आपल्या सोबत राहील अशी खात्री देतो..* कधीही कुठलीही समस्या असेल.. बिनधास्त माझ्याशी व्यक्त करू शकता.. मी पण काही मोठा नेता नाही पण _मी सर्व महापुरुषांना साक्षी ठेऊन सांगू इच्छितो की.. मी सदैव चांगल्या कामासाठी आपल्यासाठी आपल्या सेवेत हजर आहे व राहील_ तुमचाचं- *मेजर😎 अनिल लगड*
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात