Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

* श्रीरामपूर मध्ये मनमानी पध्दतीने करतात विलगीकरण * .


* श्रीरामपूर मध्ये मनमानी पध्दतीने करतात विलगीकरण * सध्या श्रीरामपूरात आरोग्य विषयक नियम बाजूला ठेवून मनमानी पध्दतीने व सेटलमेंट कारभार सुरु आहे. साधारण महीन्यापुर्वी नेवासा येथील एक रूग्न कोरोना बाधित आढळल्याने श्रीरामपूरचे प्रसिद्ध डाॅक्टर व लॅब चालक यांना 14 दीवस(प्रत्यक्ष संपर्कात नसतानाही) विलगीकरण कक्षात ठेवले मात्र काही दिवसांपूर्वी एक महाराज जे कोरोना बाधित असताना श्रीरामपूरात एका प्रसिद्ध ङाॅक्टरकङे दोन दिवस अॅङमिट असूनही त्या ङाॅक्टर व स्टाफ ला संस्थात्मक विलगीकरण केलेल नाही. यात आरोग्य अधिकारी तथा संबंधित स्टाफ बद्दल प्रचंड रोष व्यक्त होतोय. तसेच इतरांच्या सांगण्यावरून काही लोकांना बळजबरीने काॅरंटाईन केले जाते अशी नागरिकांमधून चर्चा आहे.संस्थात्मक विलगीकरण केलेल्या नागरिकांना चार दीवसताच घरी सोङले जाते यामागे काय गऊङबंगाल आहे तसेच काहींना त्यांच्या सोयीनुसार काॅरंटाईन केले जाते या मागे अर्थिक गणिते आहेत अशी नागरिकांत चर्चा आहे. यासह आरोग्य विभागाचे अनेक कारनामे वेळोवेळी जनतेच्या माहीतीत्सव देणारच आहोत.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात