Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

ग्रामपंचायत मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाची मागितली माहिती


श्रीरामपूर प्रतिनिधी : मौजे एकलहरे  ग्रामपंचायत मधील  झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी  ग्रामपंचायत सदस्य १) राज मोहम्मद बाबा मिया शेख २) वैशाली अर्जुन मकासरे ३) बेबी राव निकम ४) कोकिळा संजय अग्रवाल यांनी दिनांक १२/१२/२०१९ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता 
त्या तक्रारी अर्जावर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती श्री अनिस आजम शेख यांनी लिखित स्वरूपात मागितली.


अनिस आजम शेख यांनी सांगितले की लवकरात लवकर  कार्यवाही झाली नाही तर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात