Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

२० लाख स्थानिक विकास निधी तुन डांबरीकरण

एकलहरे प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या सदस्या आदरणीय सौ आशाताई बाबासाहेब दिघे यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत एकलहरे ते आठ वाडी या रस्त्याचे लोकार्पण मा.आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले त्या प्रसंगी
मा.आमदार लहुजी कानडे साहेब युवा नेते करण दादा ससाणे ,मा.सचिन गुजर साहेब व तालुक्याचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक व  श्रीरामपूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष  अन्सार भाई जहागिरदार तसेच राजू भाई पटेल, अनिस भाई जहागिरदार, सुलतान भाई, यूवा नेते , राजू अग्रवाल नुरअहेमद आजम जहागिरदार, मोहम्मद भाई  जहागिरदार , ईलाहीबक्ष जहागिरदार , सद्दाम जहागिरदार,
फारुक जहागिरदार, आरीफ जहागिरदार, शफीक जहागिरदार , अकबर भाई जहागिरदार
 आदी मान्यवर उपस्थित होते .
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात