🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण


श्रीरामपूर प्रतिनिधी : नेक्षत्र कन्स्ट्रक्‍शन कंपनीने केलेल्या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावे तसेच संबंधित पेंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता यांना नोकरीवरुन कायमस्वरूपी कमी करावे तसेच नेक्षत्र कन्स्ट्रक्शन चे नाव काळ या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी छावा स्वराज्यरक्षक सेना यांनी केली आहे

माहिती अशी की दिनांक १७/११/२०२० रोजी तक्रार अर्ज जा क्र महा/छावा/४४३/श्रीरामपूर/२०२० या संदर्भीय दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी बेमुदत उपोषण पंचायत समिती श्रीरामपूर समोर सर्व नियम पाळून करण्याबाबत अर्ज दाखल केला होता परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याकारणाने मला उपोषणा याशिवाय पर्याय उपलब्ध राहि ला नसल्याकारणाने १/१२/२०२० रोजी बेमुदत उपोषण पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केले  असल्याचे नीदर्षणात येत आहे

उपोषणाचे नेतृत्व
अरुण पाटील नाईक , इम्रान भाई शेख प्रदेशाध्यक्ष छावा सेना, अविनाश भोसले प्रदेश कार्याध्यक्ष छावा सेना , रॉकी लोंढे जिल्हा उपाध्यक्ष rpi,  करत आहेत



No comments:

Post a Comment

Comments system