Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

पोलिसांच्या तपासाला यश


बेलापूर प्रतिनिधी : बेलापूर येथील खटकळी परिसरात राहणारे गणेश शेळके यांचा मुलगा दिनांक १६/१२/२०२० रोजी हरवला होता तो वळदगाव  फाटा येथे बाबासाहेब रावसाहेब राजभोसले यांना मिळाला  त्याचे वय अंदाजे ६-७ वर्ष होते
तो मतिमंद असल्याकारणाने त्यास नाव गाव सांगता येत नसल्याकारणाने
. सदर ची माहिती त्यांनी बेलापूर पोलिस यांना सांगितले त्यावेळेस बेलापूर चे.पो.नी ढोकणे साहेब व पो.हे.कॉ लोटके साहेब यांनी त्वरित तपास करून  
 मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेतला व  मुलाची आई स्वाती गणेश  शेळके रा.खटकळी,बेलापुर यांच्याकडे पोहोच करण्यास त्यांना यश मिळाले.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात