एकलहरे प्रतिनिधी : आज दिनांक ०८/०१/२०२१ शुक्रवार रोजी महाविकासआघाडी व भीमशक्ती पुरस्कृत अधिकृत उमेदवार यांचे प्रचार नारळ फोडले असून प्रचारास जोमाने प्रतिसाद मिळत असल्याचे छाया दिसत आहे माहिती अशी की वार्ड क्रमांक एक चे अधिकृत उमेदवार सौ रिजवाना अनिस शेख यांचे निशाणी फुटबॉल ⚽ दुसरे उमेदवार श्री सोनवणे मंगेश भगवान यांचे निशाणी छत्री ⛱️ व तिसरे उमेदवार सौ कांबळे आशा अनिल यांची निशाणी गॅस सिलेंडर 🧯
याच बरोबर वार्ड क्रमांक दोन चे अधिकृत उमेदवार श्री अन्सार आजम शेख यांची निशाणी फुटबॉल ⚽ व दुसरे उमेदवार सौ मकासरे कल्पना अर्जुन यांची निशाणी गॅस सिलेंडर 🧯व तिसरे उमेदवार सौ अग्रवाल कोकीळा संजय यांचे निशाणी छत्री ⛱️
तसेच वार्ड क्रमांक तीन चे अधिकृत उमेदवार
श्री कोल्हे रमेश रामभाऊ यांची निशाणी छत्री ⛱️ असून दोन नंबर उमेदवार सौ ठोंबरे अनुसया नारायण यांची निशाणी गॅस सिलेंडर 🧯 व तिसरे उमेदवार सौ निकम बेबी रावण यांची निशाणी फुटबॉल ⚽ असून
प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन नारळ फोडून प्रचाराची सुरुवात जोमाने करण्यात आली महाविकास आघाडी व भीमशक्ती पुरस्कृत उमेदवारांना यावेळी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले यावेळेस कार्यक्रमास श्री संभाजी पोपटराव शिंदे, काशिनाथ घायतडक, मोहम्मद भाई शेख, अमीर शमसुद्दिन भाई जहागिरदार(वरिष्ठ पत्रकार ) मन्सूर इमाम शेख, अकबर बाबा मिया पटेल, असलम रहमान शेख ,अकबर रहेमान शेख, जुल्फिकार समसुद्दिन शेख, शेखलाल उस्मान शेख, समीर मोहम्मद शेख, बंडू याकूब सय्यद, ताज मोहम्मद बाबा मिया पटेल, नईम रशीद पठाण, गोरख मुरलीधर गांगुर्डे,
संदीप मगर(अध्यक्ष भीम शक्ती),राजु बाबा भालेराव,हसन मामु शेख,रंगनाथ जाधव,सचिन विधाते,सतीश दाभाडे,विजय अग्रवाल,अरविंद हिवराळे,विलासराव ठोंबरे,महेश मंडलिक,सचिन अल्गुंडे,सीताराम सोनवणे,महेश साळुंके,दादू सोनवणे,अरुण जाधव,शुरेश काकडे,सुरेश जाधव,विलास जाधव,श्रीधर सोनवणे,सूर्याशी काका,बापू काका,संदीप हेलांगे,गोपीचांद शिरसाठ,कावेरी साळवे,भीमा खंदारे,अरुण साबळे,तुळशीराम हेलंगे (टेलर),
पूना इंगळे,व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते
No comments:
Post a Comment