एकलहरे प्रतिनिधी : एकलहरा ग्रामपंचायत 14 वित्त आयोगानुसार ठराव क्रमांक 16 प्रमाणे एक लाख 60 हजार रुपयांचा निधी कामाचे स्वरूप शाळेला प्रोजेक्टर पुरवणे यासंदर्भात मंजूर झाला होता संदर्भीय निधीवर काही खराब नियतीचे डल्लेखोर यांनी चांगलाच डल्ला मारल्याचे निदर्शनात आले आहे माहिती अशी की सन 2017 2018 प्रमाणे मंजूर झालेल्या 14 वित्त आयोग निधीचे माहिती घेतली असता सदरचे चौकशीही प्रत्येकी शाळेला जाऊन भेट दिली व ग्रामपंचायत कडून काही निधी मिळाला आहे का याची विचारणा केली असता दिनांक १०/०७/२०१८ रोजी सदर श्री प्राचार्य महोदय यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिले की आज पर्यंत अशा कसल्याही प्रकारचा निधी दिला गेला नाही मग तो निधी गेला कुठे हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे माननीय प्राचार्य यांनी दिलेले लेखी स्वरूपात पुरावे आपल्यासमोर प्रस्तूत केले आहे तरी ते डल्लेखोर उभे राहिले असून विचारपूर्वक मतदान करावे अशी विनंती इंडियन न्यूज कडून करण्यात येत आहे
No comments:
Post a Comment