Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

एकलहरे ग्रामपंचायत निवडणूक २०२१


एकलहरे प्रतिनिधी :🙏एकलहरे ग्रामपंचायत निवडणूक2021🙏

महा विकास आघाडी व भीमशक्ती पुरस्कृत उमेदवारांना
🙏 गावांमधील समस्त आंबेडकरी चळवळीचे तरुण यांचा जाहीर पाठिंबा🙏. संघमित्र तरुण मंडळ यांचाही जाहीर पाठिंबा 🙏व संघ मित्र महिला मंडळ यांचाही जाहीर पाठिंबा.🙏🇪🇺🇪🇺

🙏 *जहागीरदार वस्तीचा जाहीर पाठिंबा* 🙏
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावाचा विकास करणे व गावच्या अडीअडचणी सोडवणे.

जे सत्ताधारी जाते म्हणजे ते गावाच्या विकासासाठी काम करते व सर्व सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने काम करते.. या गावाचा एकच मोठा प्रश्न आहे गावठाण मिळावे म्हणून पण या प्रश्नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आले व जे सत्तेमध्ये होते त्यांनी फक्त निवडून आले व  गावठाणा बाबतचा मेळावा घेतला मिळवा घेऊन काय गावठाण काय झाले नाही.
गोरगरीब लोकांची दिशाभूल करण्याचे या सत्ताधारी लोक यांनी काम केले व गोरगरीब लोकांना आशेवर ठेवले.. व याच सत्ताधारी लोकांनी एका.. समाजामध्ये भांडण लावण्याचे काम केले झेंड्याच्या नावाखाली भांडण लावण्याचे काम केले..
सत्ताधारी म्हणजे गावांमधील सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे पाहिजे गावांमध्ये भांडण लावून लावणारे नाही पाहिजे व जे.

सत्तेमध्ये जाते त्यांचा कोणताही एक पक्ष नसतो त्यांनी गावातील प्रत्येक नागरिकांसाठी काम केले पाहिजे.
मागील पाच वर्षात सत्ताधारी लोकांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले या लोकांनी भ्रष्टाचारामध्ये एकलहरे गावाचे नाव जिल्ह्यामध्ये गाजवले.
एलईडी लाईट बसवणे या कामांमध्ये भ्रष्टाचार, 
कॉंक्रिटीकरण रस्ते बनविणे यामध्ये भ्रष्टाचार,
भुयारी गटार बनवणे यामध्ये भ्रष्टाचार,

सत्ताधारी लोक गावाचे नाव कसे एक नंबर ला जातील याकडे लक्ष देतात पण या सत्ताधारी लोकांनी हे काम न करता गावाला भ्रष्टाचारी गाव बनवले..

पिण्याची पाण्याची नीट व्यवस्था नाही,
बाथरूम ची साफसफाई नाही पाच  पाच  वर्ष

त्रिभुवन व गडवे चाळ  जी अंडरग्राऊंड गटार बनवली त्या गटारी मधून जाणारे पाण्याची नियोजन नाही केले
या गटारी च्या माध्यमातून जे सांडपाणी निघत होते त्या सांडपाण्याच्या त्रास होऊन सर्व लोक त्रिभुवन व गडवे चाळ या मधील लोक  आजारी पडले.
गोरगरीब लोकांना त्रास देण्याचे काम या सत्ताधारी लोकांनी केले .
ह्या लोकांना सत्य मधून बाहेर फेकायची वेळ आली.
हे सत्ताधारी गोरगरीब लोकांची दिशाभूल करतील मोठमोठ्या सभा घेतील तुम्हाला खोटी आश्वासने देते तुमच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका
व आपल्याला एक पर्याय आला आहे महा विकास आघाडी व भीमशक्ती पुरस्कृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा या उमेदवारांची चिन्ह आहे फुटबॉल. छत्री. आणि गॅस सिलेंडर..🙏🙏🙏🙏 ⚽. ⛱️ 🧯.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात