एकलहरे प्रतिनिधी : आज दिनांक २४/०१/२०२१ रविवार रोजी अन्सार आजम शेख (तालुका उपाध्यक्ष काँग्रेस) यांच्या नेतृत्वातील एकलहरे येथील महाविकासआघाडी व भीमशक्ती पुरस्कृत अधिकृत उमेदवार यांचे मंत्रालयाचे कक्ष अधिकारी श्री.मोहसीन राजमोहम्मद शेख यांनी एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचे सत्कार केले. व त्यांना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारे जीकाही शासकीय मदत असेल ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले या करनास्तव जोमाने प्रतिसाद मिळत असल्याचे छाया दिसत आहे माहिती अशी की अधिकृत उमेदवार सौ रिजवाना अनिस शेख व दुसरे उमेदवार श्री सोनवणे मंगेश भगवान व तिसरे उमेदवार सौ कांबळे आशा अनिल
याच बरोबर श्री मा. अर्जुन दादा कासारे , व अधिकृत उमेदवार सौ अग्रवाल कोकीळा संजय
तसेच अधिकृत उमेदवार
श्री कोल्हे रमेश रामभाऊ दोन नंबर उमेदवार सौ ठोंबरे अनुसया नारायण व आदी ग्रामस्थ उपस्थित होते
No comments:
Post a Comment