🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

बहुजन समाज पाटीॅ श्रीरामपुर विधानसभा च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण


श्रीरामपुर प्रतिनिधी : बहुजन समाज पाटीॅ श्रीरामपुर  विधानसभा च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . जिल्हा प्रभारी राजु खरात  म्हणाले की संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रकाश आहिरे , सचिव आरून हिवराळे , विधानसभा सदय्य अनिल जाधव , शहर अध्यक्ष कीशोर ठोंबरे , शहर कोषाध्यक्ष समित्रा जाधव , सामाजिक कार्यकरते तुकाराम शेळके , ऊपस्थीत होते,

No comments:

Post a Comment

Comments system