Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

एकलहरे ग्रामपंचायत चा अंदाधुंदी कारभार

एकलहरे प्रतिनिधी : एकलहरे येथील ग्रामपंचायत अंदाधुंदी कारभार माहिती अशी की दिनांक ११/१/२०१८ रोजी वाउचर क्रमांक OWN/2017/18/P/31 कामाचे स्वरूप गटार साफ करण्यासाठी रु. 25000 सरळ खिशात घालून बोगस बिल नम्रता झेरॉक्स या नावाने लावून पैशांचा अपहार केल्याचे निदर्शनात आले आहे सदरची माहिती ही मागून तीन वर्षानंतर देण्यात आली तीदेखील ग्रामपंचायत ची बॉडी डीसोळव्ह झाल्यानंतर माहिती देण्यात आली
आता परत निधीचा अपहार करणारे उमेदवारी साठी उभे राहिले असून एकलहरे ग्रामपंचायत मतदारांना यांचा कारनामा कळावा यासाठी सदरची माहिती पुराव्यासह आपल्या समोर प्रस्तुत केली आहे 
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात