🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

एकलहरे च्या सरपंच पदी सौ रिजवाना तर उपसरपंचपदी कोल्हे


एकलहरे प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजले जाणारे एकलहरे गावात सौ रिजवाना अनिस शेख या सरपंच पदी  तर उपसरपंच पदी रमेश रामभाऊ कोल्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भिम शक्ती व महा विकास आघाडी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवली महा विकास आघाडीचे नेतृत्व ससाने गटाचे कट्टर समर्थक व तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अन्सार आजम शेख व राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ठोंबरे व भिम शक्ती चे संदीप मगर यांनी केले होते याप्रसंगी अरुण पाटील नाईक तालुका अध्यक्ष काँग्रेस गुलाब शेख आमिर समसुद्दिन शेख (वरिष्ठ पत्रकार) राज मोहम्मद पटेल अनिल लगड ग्रामपंचायतीचे सदस्य अनुसाया ठोंबरे ,कोकिळा अग्रवाल, आशा कांबळे, मंगेश सोनवणे, संजय अग्रवाल, कुणाल इंगळे, बापू विधाटे, राहुल दाभाडे, अण्णासाहेब वाडकर, मन्सूर भाई शेख , रंगनाथ जाधव, महेश मंडलिक, सचिन विधाटे, भाऊसाहेब ठोंबरे , संदीप जाधव ,अर्जुन मकासरे, अरुण जाधव ,महेश पोपळघट,

गणेश पोपळघट, शिवाजी कोल्हे ,दीपक शितोळे , दीपक आपील, मनोज गिरमे, नंदू फटांगरे, दादू सोनवणे, उमेश वाडेकर ,राजू हिवराळे , सिताराम सोनवणे, हसन शेख, संजय जगताप, कैलास ठोंबरे, राजू भालेराव, जीवन वाघ, सुरेश काकडे, वामन सोनवणे, तोफिक पटेल, अक्षय ठोंबरे, पत्रकार भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Comments system