Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

हनुमंत गाव सोनगाव येथील व्यक्तीचा अपघात



बेलापूर प्रतिनिधी ;आज दिनांक 6/ 5 /2021 रोजी बेलापुर उक्कलगाव रोडवर अपघात झाला आहे ओळखीचा असल्यास संपर्क साधा
कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर मध्ये संपर्क सा धावा 
 या व्यक्तीकडे विना नंबर नवीन एक्सेस गाडी (टू व्हीलर) आढळून आली आहे

गाडीच्या डिकी मध्ये आधार कार्ड सापडला आहे
त्यात नाव  बसुळे 

बेलापूर पोलिसांनी तातडीने उपचारासाठी कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येथे दाखल केले आहे

 



राहणार हनुमंत गाव. सोनगाव
कृपया लवकरात लवकर संपर्क साधावा
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात