🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

इनर व्हिल क्लबच्यावतीने बॅडमिंटन हॉलमध्ये वाॅटर प्युरीफायर भेट

श्रीरामपूर(वातार्हर) :- नगराध्यक्षा अनुराधा ताई आदिक यांच्या सहकार्यतुन बॅडमिंटन हॉलमध्येय इनर व्हिल क्लब च्यावतीने बॅडमिंटन खेळाडू यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची  (वाॅटर प्युरीफायरचे) व्यवस्था करण्यात आली .
       वाॅटर प्युरीफायरचे उदघाटन प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते झाला यावेळी इनर व्हिल क्लब च्या अध्यक्ष ममता गुप्ता, सचिव रतन देशमुख, प्रसिद्ध अधिकारी प्रिया अग्रवाल, ज्योत्स्ना तांबे, सुजता शेंडगे, सुनीता धुमाळ,  बॅडमिंटन असोसिएशनचे  अध्यक्ष अमोल भुसे, संजय आगाशे, खजिनदार  राजेश मुथ्था,  दीपक चरणदादा चव्हाण,अल्तमेश पटेल,संजय काळे, सुधीर धालपे, स्वप्निल मुळे, ज्ञानेश्वर चव्हाण, सतिश गायकवाड, मयुर चव्हाण, जयदीप अलघ, नयन गांधी आदी उपस्थित होते . 
      यावेळी प्रांताधिकारी डॉ अनिल पवार म्हणाले की, श्रीरामपूर सारखे ग्रामीण भागात बॅडमिंटन चा एवढा मोठा हॉल पालिकच्यावतीने उभारण्यात येवून बॅडमिंटन पटू खेळातात त्यांच्यासाठी बॅडमिंटन खेळाडू यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय इनर व्हिल क्लब च्यावतीने करण्यात आली .ही अभिमान्य बाब असल्याचे प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले.         यावेळी नगराध्यक्ष आदिक म्हणले की, खेळाडून प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा छोटासा उपक्रम राबविले आहे. भविष्यात या ठिकाणी बॅडमिंटन च्या राज्य पातळीवर स्पर्धा घेण्याचा मानस आहे.  
     यावेळी दीपक चरणदादा चव्हाण यांनी प्रास्ताविकात खेळाडू यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची  (वाॅटर प्युरीफायरचे) व्यवस्था
व्हावी म्हणून नगराध्यक्षा यांना खेळाडु यांनी मागणी केली होती ती नगराध्यक्षा आदिक यांनी स्व खर्चाने पुर्ण केली.  बॅडमिंटन खेळाडू याच्या सुविधे करीते असोसिएशन ने बॅडमिंटन मॅट बसविली, महिला, तरूणी याच्या सुरक्षिते करीता CCTV बसविली, खेळाडू करीता जीम, led फ्लड लाईट, ईन्हरटर,लोखंडी जाली, इत्यादी स्वरूपात कामे केली आहेत .  प्रांतसाहेब  अनिल पवार जेष्ठ बॅडमिंटन खेळाडू  संजय आगाशे, बॅडमिंटन असोसिएशन चे अध्यक्ष  अमोल भुसे यांचा हस्ते नगराध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला. आभार अमोल भुसे यांनी मानले.

श्रीरामपूर- इनर व्हिल क्लब च्यावतीने बॅडमिंटन हॉलमध्ये वाॅटर प्युरीफायरचे उदघाटन प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते झाला यावेळी नगराध्यक्षा अनुराधताई आदिक समवेत  इनर व्हिल क्लब च्या अध्यक्ष ममता गुप्ता, रतन देशमुख,  प्रिया अग्रवाल, ज्योत्स्ना तांबे, सुजता शेंडगे, सुनीता धुमाळ,  बॅडमिंटन असोसिएशनचे  अध्यक्ष अमोल भुसे, संजय आगाशे,  राजेश मुथ्था,  दीपक चरणदादा चव्हाण,अल्तमेश पटेल,संजय काळे, सुधीर धालपे, स्वप्निल मुळे, ज्ञानेश्वर चव्हाण, सतिश गायकवाड, मयुर चव्हाण, जयदीप अलघ, नयन गांधी आदी 

No comments:

Post a Comment

Comments system