Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी


श्रीरामपूर प्रतिनिधी: बहुजन समाज पार्टी विधानसभेच्या वतिने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी   या प्रसंगी   त्यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करण्यात आले.
 प्रकाश आहिरे  यांनी त्यांच्या जीवनाविषयी भाषण केले त्यांनी सांगितले अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेले आणि शेकडो पुस्तके लिहिले ज्यांच्या पुस्तकावर अनेक चित्रपट निघाली, 
 याप्रसंगी उपस्थित मान्यवर  शिर्डी लोकसभा प्रभारी राजु खरात , विधानसभा उपाध्यक्ष प्रकाश  आहिरे , विधानसभा कोषाध्यक्ष एकनाथ पवार ,  विधानसभा सचिव अरुण भाऊ हिवराळे ,  विधानसभा सचिव सतीश परदेशी , अॅड.गोविंद बाबुराव अमोलिक  , कृष्णा कदम शहर संघटक , शहर उपाध्यक्ष कल्पनाताई त्रिभुवन ,खैरी निमगाव शाखा अध्यक्षा कांता ताई पठारे , मंगल पंडित ,सौ मीना रमेश सोनावने , नंदबाई श्रीसागर , दत्तनगर शाखा अध्यक्ष अनिल बागुल ,  शहर संघटक संजय सूर्यवंशी,  टिळकनगर शाखा अध्यक्ष किरण भाऊ मेहेत्रे , गणेश दळवी ,  मुकुद कांबळे ,  विशाल टेकाडे ,सामाजिक कार्यकर्ते राजू धायगुडे , ईत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येत उपस्थित होते
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात