Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

कुमारी श्रद्धा पाटील हिचे बारावी परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून यश


शिर्डी शहर प्रतिनिधी : शिर्डी येथे श्रद्धा पाटील हिचे बारावी परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून यश मिळाले आहे. नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन, सर्व विषयात उत्कृष्ट अशी भूमिका बजावली पुढील प्रमाणे प्रति विषयी गुण इंग्रजी (English) मध्ये ९० टक्के, अर्थशास्त्र (economics) मध्ये ९५ राखीव लेखन (book keeping & accountancy ) मध्ये ९८, वाणिज्य व्यस्थापन (Organization Of comm& mgmt) मध्ये ९४, गणित ( maths & statistic ) मध्ये ९६, माहिती तंत्रज्ञान ( information technology ) मध्ये ९७ टक्के घेऊन काॅमर्स शाखेतुन ६०० पैकी ५७० - (९५%) गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. श्रद्धाने मिळवलेल्या यशाबद्दल, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. या गावाकऱ्याच्या वतीने तिचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात