Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

दुःखद निधन हमीद कादर जहागीरदार


एकलहरे प्रतिनिधी :-श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील प्रगतशील शेतकरी हमीद कादर जहागीरदार यांचे श्रीरामपूर येथील आपल्या राहत्या घरी दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्याचे वय 56 होते.
स्वर्गीय जहागीरदार हे एकलहरे सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष होते तसेच खंडकरी शेतकरी चळवळी मध्ये त्यांचा सिहांचा वाटा होता. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांत ते अग्रेसर होते. त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ, पत्नी, मुले, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील विधितज्ञ ऍड मजहर जहागीरदार यांचे ते वडील व ॲड वाय. के.शेख. जहागीरदार(मा. वकील संघ अध्यक्ष) यांचे भाऊ होते  त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात