Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

राजेंद्र भाऊसाहेब पटारे यांचे पहाटे दुःखद निधन



श्रीरामपूर प्रतिनिधी :तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेंद्र भाऊसाहेब पटारे (वय-५२) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.पश्चात आईपत्नीमुलगामुलगीसूननातवंड असा परिवारआहे. संकेत राजेंद्र पटारे यांचे वडील रवींद्रअशोकराव  खिलारी  यांचे मेहुणे अशोक चे  मा संचालक रामदास पटारे ,मा संचालक मारुती पटारे ,लक्ष्मण पटारे ,रमेश पटारे याचे पुतणे तर छावा चे जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे यांचे बंधू होत

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात