Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

निधन वार्ता..प्रभाकर कापसे यांचे निधन





शिर्डी प्रतिनिधी :पद्मश्री विखे पा. कारखान्यातील सेवानिवृत्त अधिकारी कोल्हार बुद्रुक येथील प्रभाकर निवृत्ती कापसे उर्फ पी. एन. कापसे ( वय - ७० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले, बंधू, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रेस फोटोग्राफर परेश कापसे तसेच विरेश कापसे, रणजीत कापसे यांचे ते वडील होत.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात