🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी


एकलहरे प्रतिनिधी: भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पर्चन्यमानामुळे धरणाचा पाणीसाठा आज दि.१२/०९/२०२१ रोजी  सकाळी ६:०० वाजता ९९% झालेला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघता धरण साधारणत: ११ वा. पर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असल्याने ११-११:३० दरम्यान भंडारदरा धरणातून ३००० - ४००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहीवाशांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

                                      
                                  कार्यकारी अभियंता

                           अहमदनगर पाटबंधारे विभाग

No comments:

Post a Comment

Comments system