Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

पोलीस बॉईज असोसिएशन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार संजय महाजन यांची नियुक्ती




शिर्डी | दि. ९ प्रतिनिधी : शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय महाजन यांची पोलीस बॉईज असोसिएशन जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली. व्यवस्थापन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रवी वैद्य यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विकास सुसर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रवीण दात्रे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाबळे, साईश्रद्धा प्रतिष्ठानचे सल्लागार धनसिंग पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात