Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा पोलिस बाॅईस असोसिएशन कडून सत्कार..!





शिर्डीतील कायदा व सुव्यवस्था चांगल्या रितीने राबविणार - पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील

शिर्डी शहर प्रतिनिधी : 
शिर्डी परिसरातील गुन्हेगारी नष्ट करून कायदा व सुव्यवस्था चांगल्या रितीने राबविणार व शिर्डी पोलिस स्टेशनचे नाव लौकिक करणार असल्याचे नव्याने रूजू झालेले पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले, यावेळी नव्याने रुजू झाले म्हणून पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा सत्कार पोलीस बाँईज असोसिएशन कडून करण्यात आला. यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रवीण दात्रे यांचा ही सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी पोलिस बाॅईस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाबळे, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे सल्लागार धनसिंग पाटील, सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात