श्रीरामपूर (वार्ताहर) - इनरव्हिल क्लब श्रीरामपूरच्यावतीने आयोजित दिवाळी खरेदी महोत्सवाला उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला.विविध प्रकारचे दिवाळीसाठी लागणाऱ्या आकर्षक वस्तुसह चोखदळाच्या विविध खाद्य स्टॉलने माहेत्सवाची रंगत वाढली.
येथील स्वयवर मंगल कार्यालयात इनरव्हिल क्लब श्रीरामपूरच्यावतीने आयोजित ३ दिवस दिवाळी खरेदी महोत्सवाला विविध वस्तुचे ४६ स्टॉल तर खाण्याचे ११ स्टॉल सहभागी झाले होते .यामध्ये दिवाळीसाठी लागणाèया आकर्षक वस्तु पणत्या,आकाशकंदील,रांगोळी,तोरण,सुंगधी अगरबत्ती,इमिटेशन ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, उटणे,मसाले,दिवाळी फराळ,साड्या,ट्रेस मटेरियल,पडदे, गृह सजावट,आयुर्वेदिक प्राडक्टस,माधवबाग आयुर्वेद व लहान मुलांचे कपडे,स्पिड एक्स बुक्स आणि इगल्शि स्पिqकग क्लास व इतर अनेक आकर्षक वस्तु फ्रुड स्टॉल यामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी क्लबच्या अध्यक्षा ममता गुप्ता म्हणाले की, शहारातील मोठया प्रमाणात विविध स्टॉल लागले. शहारातील सर्व स्तरातील महिला भगिनी भेट दिली व वस्तु खरेदी केल्या. खव्यानी खाण्याचा अस्वाद घेतला. इनरव्हिल क्लबच्या सर्व सदस्यानी तन्मयतेने काम केले. यामुळे हा मोहत्सव यशस्वी झाला. यावेळी चकली तयार करणे स्पर्धा हि आयोजीत करण्यात आली होती यास चांगला प्रतिसाद मिळाला. सौ.प्रिती प्रशांत पाटणी यांनी प्रथम क्रमाक मिळवला.
इनरव्हिल क्लब श्रीरामपूरच्यावतीने आयोजित ३ दिवस दिवाळी खरेदी महोत्सव क्लबच्या अध्यक्षा ममता गुप्ता, सचिव रतन देशमुख, प्रक्लप प्रमुख सुर्वणा दळवी,आयएसओ च्या श्वेता शहा,जनसंर्पक आधिकारी प्रिया अग्रवाल,सुरेखा दंड,ज्योत्सना तांबे,रमा फोफळे यांंच्यासह इनरव्हिल क्लबच्या सर्व सदस्यानी सहकार्य केले.
श्रीरामपूर- इनरव्हिल क्लब श्रीरामपूरच्यावतीने आयोजित दिवाळी खरेदी महोत्सवप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा ममता गुप्ता, सचिव रतन देशमुख, सुर्वणा दळवी, श्वेता शहा, प्रिया अग्रवाल,सुरेखा दंड,ज्योत्सना तांबे,रमा फोफळे आदि
No comments:
Post a Comment