Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

भास्कर दिगंम्बर लाळे यांचे वृद्धपकाळाने निधन


श्रीरामपूर (वातार्हर)-  येथील टिळकनगर इंडस्ट्रीज निवृत्त कर्मचारी भास्कर दिगंम्बर लाळे
(वय 72) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले .त्यांच्या 
पश्यचत एक मुलगा, दोन मुली, जावई ,सून,नातवंडे असा परिवार आहे. 
         येथील वृत्तपत्र विक्रेते संतोष लाळे याचे ते वडील होते. 

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात