श्रीरामपूर(वार्ताहर)- तीस वर्षची परंपरा असलेल्या जय माता दि मित्र मंडळाने रावणाचे दहण साध्या पध्दतीने कमी नागरिकाच्या उपस्थित पार पडला.
येथील गुरुनानाक स्टेडियम जवळ जय माता दि मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष रविद्र गुलाटी, व नगरसेवक राजेश अलघ यांच्या पुढाकारातुन हे मंडळ वर्षभर विविध कार्यक्रम घेत असते. करोनाच्या पाश्र्वभुमिवर यावर्षी रावण दहण साध्या पध्दतीने करण्यात आला.
लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष शम्मी गुलाटी यांच्या पुढाकारातुन रावण दहण करण्यात आले. यावेळी अनोकसिंग मस्कीन ,पोलिस निरिक्षक संजय सानप, जनदीशलाल जग्गी,दर्शनलाल सहाणी, श्रींचद कुकरेजा,बबन मुठे,अनिल छाबडा,नितु गुप्ता,प्रविण गुप्ता, जसपालqसग सहाणी,नितेश कंत्रोड, बांबी सहाणी,सुर्यात गुलाटी,गौरव सहाणी,राहुल गुलाटी, रेणू आहुजा,मनिषा गुलाटी, ज्योती कंत्रोड,गुलशन सहाणी, सुलोचना सहाणी,मोती कोहली,भजन ठकराल,सावशी गुलाटी,बिट्टु कंक्कड,जितेश कंत्रोड, नरेश qबद्रा,रवि गरेला,गिरधारी अछडा,गुरुदयालqसग वधवा,कपिल जग्गी,पालीसींग अरोरा,बबलु राजपाल,बलजीदंरसिंग सेठी,भईया जगताप,क्रीश गुलाटी, प्रविण करडीवाल,सन्नी हरिषंचद्रे,तुषार बेलदार,तेजद मोरे, अनिकेत परदेशी, पप्पु गुलदगड,गणेश छल्लारे,अमजद शेख,अशपाक शेख, कामरात शेख आदि उपस्थित होते.
श्रीरामपूर-जय माता दि मित्र मंडळाच्यावतीने रावण दहण करताना लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष शम्मी गुलाटी यावेळी अनोकसिंग मस्कीन ,पोलिस निरिक्षक संजय सानप,बबन मुठे,अनिल छाबडा आदि.
No comments:
Post a Comment