🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

एमएम - सीईटी 2021 अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत चुडिवाल क्लासचे 5 विध्यार्थी 99 पर्सेटाईलच्या पुढे


श्रीरामपूर(वातार्हर)-एमएम - सीआयटी 2021 अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत चुडिवाल इन्स्टिट्यूटचे पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त केले आहे. प्रत्येक वर्षी सर्वोत्कृष्ट निकलाची परंपरा चुडीवाल इन्स्टिट्यूटने याही वर्षी आबाधित ठेवले आहे.  चुडीवाल इन्स्टिट्यूट चा विद्यार्थी वेदांत दुधाळे हा 99.7964 पर्सेटाईल मिळवून श्रीरामपूरात दुसरा व श्रीरामपूर मुलांमध्ये प्रथम आला आहे. चुडीवाल इन्स्टिट्यूट चे पाच विद्यार्थी 99 पर्सेटाईलच्या पुढे गुण आहेत
 तसेच एकूण 15 विध्यार्थीना 95 पर्सेटाईलच्या पुढे गुण आहेत. अकिंत लोढा ( 99.69) ,राहुल केवल रामाणी (99.74), श्रुती पांडे(99.45),कुणाल शेरकर (99.20), श्रीरामपूर मध्ये 99 च्या पुढे जाणार सर्वाधिक विद्यार्थी चुडीवाल इन्स्टिट्यूटचेच आहेत.2020मध्ये सुध्दा श्रीरामपूर च्या टॉपर चुडीवाल इन्स्टिट्यूटचाच होता. तसेच 2019 मध्येही श्रीरामपूरातील टॉपर चुडीवाल इन्स्टिट्यूटचाच होता. 2019 मध्ये चुडीवाल इन्स्टिट्यूट चा विद्यार्थी संयम ठोळे हा राज्यात 9 वा आला. श्रीरामपूरात एवढा चांगला रँक आजपर्यंत झालेला नाही. चुडीवाल इन्स्टिट्यूट चे शेकडो विद्यार्थी लाखो व कोटींच्या पॅकेजवर बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये काम करीत आहेत. विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग च्या विविध शाखा व कॉलेजेस निवडण्यासाठी अगदी विश्वसनियतेने फक्त चुडीवाल इन्स्टिट्यूट मध्येच मार्गदर्शन करण्यात येते. 2020 मध्ये रीतू चुडीवाल एमएच -सिआयटी मध्ये99.75 पर्सेटाईल मिळवून मुलींमध्ये प्रथम आली व तिला बोर्डात  92.92 टक्के मिळाले . श्रीरामपूरच्या विध्यार्थीना परदेशात जाण्यासाठी आजपर्यंत 50 हुन अधिक सेमिनार चुडीवाल इन्स्टिट्यूट ने आयोजित केले आहेत. चुडीवाल इन्स्टिट्यूटचे संचालक राजेश चुडीवाल हे इंजिनिअर बीई , एमई असून मेघा चुडीवाल एमएस्सी, मॅथ,बी. एस्सी ,मॅथ व बी.एस्सी फिजिक्स आहेत.

No comments:

Post a Comment

Comments system