Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

निधन प्रयागाबाई खरात


श्रीरामपूर(वातार्हर)-  कान्हेगाव येथील प्रयागाबाई अनिल खरात (वय52) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी,जावई,नातवंड असा परिवार आहे.
      कान्हेगाव येथील प्रगतशील शेतकरी अनिल भाऊसाहेब खरात यांच्या पत्नी होत्या तर सागर खरात व आरती गायकवाड यांच्या आई होत्या.माजी जिल्हा आरोग्यधिकारी डॉक्टर सुभाष गल्हे यांच्या बहीण होत्या. त्यांच्यावर कान्हेगाव येथील अमरधामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात