Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

हृदय विकाराच्या झटक्याने निधन


श्रीरामपूर(वातार्हर)-तालुक्यातील पढेगाव येथील यशवंतराव कोंडीराम येसेकर( वय ६८)यांचे शुक्रवार दि.१२ नोव्हेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीचे ते सेवानिवृत्त अकाउंटट होत.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन बहिणी,  एक मुलगा,एक मुलगी असा मोठा परिवार आहे. पुणे येथील अभियंता पवन येसेकर यांचे ते वडील तर श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप आहेर यांचे ते मामा होत.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात