🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

गुरुनानक जयंतीनिमित्त शहरातून प्रभातफेरी



श्रीरामपूूर(वार्ताहर)- सिख समाजाचे पहिले गुरु संत गुरुनानकजी यांची जंयती तब्बल दोन वर्षेनंतर शहरातुन प्रभातफेरी साध्यापध्दतीने साजरी करण्यात आली. या प्रभातफेरी सिख व qसधी समाजाच्या बंधु भगिणी मोठ्या संख्याने सहभागी झाल्या होत्या.ठिकठिकाणी प्रभातफेरीचे स्वागत करण्यात आले.
    गुरुद्वारात आमदार लहुजी कानडे दर्शन घेतले व शुभेच्छा दिल्या.समवेत अरुण पाटिल नाईक,. या प्रभातफेरीचे मेनरोडवरती अशोक उद्योग समुहाचे प्रमुख माजी आमदार भानुदास मुरकुटे ,निरज मुरकुटेयांनी स्वागत केले. उपनगराध्यक्ष करण ससाणे,साई संस्थाचे विश्वस्त सचिन गुजर, भाजपाचे मारुती qबगले, रवि पंडित, शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय छल्लारे,नगरसेवक दिलीप नांगरे यांनी मेनरोडवर स्वागत केले.नगरपालिकेसमोर नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांचे सर्मथक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, नगरसेवक राजेद्र पवार,अ‍ॅड.जयंत चौधरी,रवि पाटील दिपक चरण चव्हाण, अविनाश पोहेकर,संतोष परदेशी,निरंजन भोसले, राजेद्र पानसरे आदिनी स्वागत केले. भाजपाचे प्रकाश चित्ते, किरण लुणीया,मेडिकल असोशिएनचे डॉ.रविद्र कुटे, पत्रकार मिलीद साळवे व अनिल पांडे यांनी मिरवणुकिचे स्वागत केले.
    सिख समाजाच्यावतीने पाण्याच्या टाकी जवळ आणि गांधी पुतळ्यासमोर तसेच मेनरोडवरती आझाद मैदान शेजारी प्रसादी वाटण्यात आली. नगरसेवक राजेश अलघ, माजी उपनगराध्यक्ष रविद्र गुलाटी उपस्थित होते.
   गुरुनानाक जयंतीनिमित्ताने गुरुद्वारा व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.सकाळी गुरुव्दारामध्ये श्री गुरुग्रथ साहेब अंखड पाठ समाप्ती भजन,किर्तन तसेच दुपारी qसधी मंदिर येथे लंगरचे आयोजन करण्यात आले होते.संध्याकाळी गुरुव्दारात येथे ९ ते ११ वाजता गुरुमेजqसग कर्णलावाल तसेच ग्यानीअनोखqसग मस्कीन व भाईसाहेब जिवनqसग यांचे किर्तन झाले. रात्री ११.३० वाजता जन्म उत्सव आतिषबाजी करुन साजारी करण्यात आली. त्यावेळी खासदार सदाशिव लोंखडे उपस्थित होते.
     यावेळी गुरुबच्चनqसग चुग, सेन्टी सेठी,लकी सेठी, मनजित चुग, मोहनqसग कथुरिया,राजन चुग,अमरिकqसग चुग,प्रतिपालqसग बत्ररा,रजिद्रqसग सेठी, बंटी गुरुवाडा,राजु सेठी ,रिंपी चुग, राजु बत्ररा,हरचरणqसग चुग, बिरलाल बत्ररा,प्रितम नागपाल,सुखमित बत्ररा,टिंकु चुग, मनजित बत्ररा,रणजित सेठी,गुरुमित ठकराल,नरेद्रqसग होडे,मिन्कु चुग,पप्पुसेठ ठकराल,अवतारqसग नागपाल,कमलजित चुग,विर चुग,परमजित चुग, आदिनी सहभागी होते.
श्रीरामपूर-सिख समाजाचे पहिले गुरु संत गुरुनानकजी यांची जंयतीनिमित्त शहरातुन प्रभातफेरी काढण्यात आली.(छाया-अनिल पांडे)



श्रीरामपूर-नगरपालिकेच्यावतीने लोकमान्य टिळक वाचनालय येथे देशाचे पहिले महिला पतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस हार घालुन अभिवादन करताना नगरसेवक राजेद्र पवार,पंडितराव बोंबले, रवि पाटील,दिपक चव्हाण,अ‍ॅड.जयंत चौधरी,अविनाश पोहेकर,कैलास बोर्डे,राजेद्र पानसरे, गोपाल वादेशकंर, ग्रथपाल स्वाती पुरे आदि.(छाया-अनिल पांडे)

No comments:

Post a Comment

Comments system