Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

निधन वेणुनाथ रघुनाथ पा. खरात



श्रीरामपूर(वातार्हर)-कान्हेगाव येथील प्रगतशील शेतकरी व अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वेणुनाथ रघुनाथ पा. खरात(वय 87) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 3 मुली,  सुना, नातवंडे, भाऊ व पुतणे असा परिवार आहे. ते भागवत संप्रदायाचे गाढे अभ्यासक तसेच उत्तम भजनीही होते.  जनार्धन,  सुनील , याचे वडील होते तर  अर्जुनराव बंधू होते .
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात