🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

नगराध्यक्षा आदिक आणि परिवाराच्या वतीने आयोजित फराळ कार्यक्रमास सर्वच पक्षाच्या हजेरी

श्रीरामपूर(वातार्हर)--श्रीरामपूर नगर परिषदे च्या लोकनियुक्त नगराध्य क्षा अनुराधा ताई आदिक आणि परिवाराच्या वतीने आयोजित  काँग्रेस भवन वरील दिवाळी निमित्त फराळ कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस , शिवसेना,भाजपा अशा सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी आज हजेरी लावली. 
खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह काँग्रेसच्या" त्या" काही नगरसेवकां मधील या कार्यक्रमास हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आदिक परिवाराच्या वतीने आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमास वरीष्ठ अधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावत माजी खासदार गोविंदराव आदिकांच्या आठवणींना उजाळा दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्यावतीने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुमारे दिडहजार कार्यकर्त्यांनी यावेळी समोसा, मोतीचुर लाडू, चकलीचा आस्वाद घेतला, यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी खा. गोविंदराव आदिक दरवर्षी हे कार्यक्रम ठेवत असत तोच वारसा त्यांचे चिरंजीव अविनाश व अनुराधाताई आदिक चालवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी अंजलीताई पुनातार-आदिक,खा. सदाशिव लोखंडे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे, जिल्हापरिषद सदस्य शरद नवले, प्रांताधिकारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे,पंचायत समितीचे सदस्य अरूण नाईक,
नगरसेवक  अंजुमभाई शेख, राजेश अलघ, रवी गुलाटी,मुक्तार शहा,रवी पाटील, , उद्योजक किशोर निर्मळ, हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, अशोक उपाध्ये,तुषार आदिक, सुशील पांडे, सुधाभाऊ आढागळे,मराठा प्रतिष्ठानचे विलास जाधव, राजेंद्र मोरगे,रावसाहेब तोडमल, चेडे अण्णा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, हेमंत चौधरी,माजी नगरसेवक राम टेकावडे,भाऊसाहेब डोळस,महिला शहराध्यक्षा अर्चनाताई पानसरे, महिलाडॉक्टर सेलच्या अध्यक्ष शलाका आदिक,सीमाताई जाधव, जयश्री नवले, गुडधे मावशी,राजेंद्र पानसरे,जेष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, रमेश कोठारी,बाळासाहेब भांड, बाळासाहेब आगे, अशोक गाडेकर, अनिल पांडे, राजेंद्र बोरसे, करण नवले, महेश माळवे, विवेक लोहकणे,ज्ञानेश्वर गवले, नागेश सावंत, जयेश सावंत, भाजपचे अनिल भनगडे,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील साठे, कार्याध्यक्ष मनोज नवले, इसाक पटेल, खजिनदार सोमनाथ महाले,प्रदीप गांधी, दीपक कुऱ्हाडे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा सरचिटणीस जयाताई जगताप,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ विलास आढाव, दत्तात्रय साबळे,भाऊ डाकले, बाळासाहेब भोसले, राजेंद्र भोसले,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष अलत्मश पटेल, अकिलभाई शेख,फिरोज दस्तगीर शेख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस सोहेल दारुवाला,राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष मल्लू शिंदे, विजय खाजेकर,जिल्हा सरचिटणीस ऋषी डावखर, फिरोज पोपटीया,अमजद पठाण,विजय डावखर,रोहित शिंदे,युवक शहराध्यक्ष सोहेल शेख, सोमनाथ गांगड, हंसराज आदिक,माजी नगरसेवक महंतां यादव, नजीर मुलाणी, निखिल सानप,साजिद मिर्झा,भागचंद औताडे, भाऊसाहेब वाघ,शहर उपाध्यक्ष सैफ शेख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष तौफिक शेख, अर्जुन आदिक, डॉ. बापूसाहेब आदिक, योगेश जाधव, सागर कुऱ्हाडे, भैय्या भिसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष हर्षल दांगट, शहराध्यक्ष गोपाल वायदेशकर,संदीप चोरगे,शिवप्रहार संघटनेचे चंदू आगे, युसुफ लाखानी,किशोर पाटील,राजीव उंडे, शिवसेनेचे अशोक थोरे,किरण नवले,राजेश बोर्डे, अनिरुद्ध भिंगारवाला, राजेश कासलीवाल,जैन संघाचे संजय कासलीवाल,रिपाइंचे रॉकी कापसे, संतोष मोकळ,श्रीरामपूर नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्रीरामपूर- नगर परिषदे च्या लोकनियुक्त नगराध्य क्षा अनुराधा ताई आदिक आणि परिवाराच्या वतीने आयोजित  काँग्रेस भवन वरील दिवाळी निमित्त फराळ कार्यक्रमास खासदर सदाशिव लोखंडे समवेत अशोक थोरे ,कैलास बोर्डे आदी(छाया-अनिल पांडे)

No comments:

Post a Comment

Comments system