बेलापूर (एजाज सय्यद यास कडून) महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री अमीर जहागीरदार यांचे वडील शमशुद्दीन अमीर जहागीरदार राहणार एकलहरा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांचे सोमवार दिनांक 08:11 2021 रोजी सकाळी 11 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यसंस्कार सायंकाळी सहा वाजता एकलहरे येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये करण्यात आला पै शमशुद्दीन जहागीरदार हे अत्यंत प्रामाणिक व सरळ स्वभावाचे होते स्वाभिमानी प्रवृत्तीमुळे आयुष्यभर त्यांनी मेहनत करून प्रपंचाचा उदरनिर्वाह केला त्यांच्या हयातीत धाकट्या मुलाचे निधन झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी चार मुलं तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे जहागीरदार कुटुंबियांवर दुःखाची सावट पसरली आहे या दुःखातून अल्लाह पाक या कुटुंबीयांचे सांत्वन करो व पै शमशुद्दीन जहागीरदार यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने शेख बरकत आली, शेखफकीर मोहम्मद, बिके सौदागर, किशोर गाढे ,संदीप पवार ,राज मोहम्मद करीम शेख, असलम बिन साद ,राज मोहम्मद रसूल शेख सुभाष राव गायकवाड, रियाज खान पठाण एजाज भाई सय्यद, कासम भाई शेख ,मुसा भाई सय्यद ,सलीम भाई शेख ,मोहम्मद अली सय्यद, मोहम्मद गौरी ,रसूल शेख, रमेश शिरसाट ,आदींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली_
No comments:
Post a Comment