श्रीरामपूर(वातार्हर)- साई पालखी सोहळा श्रीरामपूर ते शिर्डी तसेच समस्त साईभक्त परिवाराकडून आयोजित साई स्तवन मंजिरी व भजन संध्या कार्यक्रमास भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधाताई आदिक यांच्या संकल्पनेतून
शहरात या प्रकारचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच झाला आहे. शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सर्व दुरवरच्या साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सुप्रसिद्ध गायक बबलू दुगल ,राजेश अलघ
स्तवन मंजिरी किशोर लासुरे ,श्रीनिवास सहदेव यांच्या सुमधुर आवाजाने साई भक्त मंत्रमुग्ध झाले.
यावेळी पुष्पाताई आदिक ,डावखर काकू ,जयाताई जगताप ,अर्चनाताई पानसरे,सोनल मुथा, ज्योती कवडे,स्मिता डावखर,निशा थोरात, नगरसेवक राजेंद्र पवार ,रवि गुलाटी हेमाताई गुलाटी, रवी पाटील, दीपक चव्हाण,चंद्रकला डोळस, भाऊसाहेब डोळस,नारायण डावखर,जयंत चौधरी,राजेंद्र सोनवणे, अनिल छाबडा,मनोज नवले, सोमनाथ गांगड, संजय गांगड,बॉबी सहानी, अशोक कटारे,अशोक लोंढे,
बाबासाहेब खोसरे , रणजीत पाटील, ऋषी डावखर, नितीन हारदे, बाळासाहेब हरदास ,अरुण गुप्ता, नयन गांधी, हर्षल दांगट,डॉ. बापूसाहेब आदिक, अर्जुन आदिक, सुनील थोरात, हंसराज आदिक, आप्पा आदिक, बाळासाहेब भोसले, स्वप्निल जाधव, संदीप चोरगे, लक्ष्मण धोत्रे, गोपाल वायं देशकर,राजेश बोर्डे, अनिरुद्ध भिंगारवाला,प्रणव पानसरे, रवी गरेला, संतोष गरेला,उदय साबळे, विजय आखाडे, अविनाश नागरेआदि यावेळी उपस्थित होते.
श्री साईबाबा संस्थान शिर्डी च्या नवनिर्वाचित विश्वस्त आणि श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांच्या सुयोग्य अशा देखरेखीखाली हा कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील तसेच काही दूरवरचे साईभक्त हजर होते.
साई पालखी सोहळा श्रीरामपूर ते शिर्डी तसेच समस्त साईभक्त परिवाराकडून आयोजित साई स्तवन मंजिरी व भजन सध्याप्रसांगी नगराध्यक्ष अनुराधताई आदिक बबलू दुगल ,किशोर लासुरे ,श्रीनिवास सहदेव आदीसह उपस्थित भाविक .(छाया-अनिल पांडे)
No comments:
Post a Comment