Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

बेलापुर बस स्टॉप वरील स्वच्छता अधिकारी गाढ झोपेत?


बेलापुर प्रतिनिधी:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर गावं बस स्टॉप वरील स्वच्छता कोण करणार ? हा प्रश्न संपूर्ण बेलापूर मधील ग्रामस्थांना पडला आहे
स्वच्छ भारत मिशन कशाला म्हणतात हे कदाचित बेलापूरचे स्वच्छता अधिकाऱ्याला  माहित आहे किंवा नाही हे या छायाचित्रातून निदर्शनात येत आहे  
वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतील ?

या  अस्वच्छतेचा जिम्मेदार कोण?

बेलापूर गाव भारत देशाच्या बाहेर आहे का ?

अभियानाचे प्रकार
१) संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान
२) स्वच्छ भारत मिशन

यासारखे बरेचसे मिशन चालू असूनही ते बेलापूर मध्ये लागू होतात की नाही असा प्रश्न बेलापूरकरांना निर्माण झाला आहे
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात