Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशनच्या महिला मंडळाच्यावतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित


श्रीरामपूर –येथील मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशनच्या महिला मंडळाच्यावतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताया उपक्रमास शहरातील महिलांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.

महिलांनी चूल आणि मूल हेच न पाहता प्रगतीच्या नवनवीन दिशा शोधाव्यात. कुटूंबाची व आपल्या प्रकृत्तीची काळजी घेऊन लहान मुलांना मोबाईल पाहण्या परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. आत्ताची पिढी ही अत्यंत हुशार व विज्ञान तंत्रज्ञान युगाकडे झेप घेणारी आहेत. या कार्यक्रमामूळे आपल्याला एक मेकींच्या विचारांची देवाणघेवाण झालीमोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन यांनी हा चांगला उपक्रम राबविला आणि येथून पुढेही अशाच प्रकारे विविध उपक्रम राबविण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात