सुभाषराव गायकवाड नागेबाबा परिवाराचे आरोग्य सेवा देणारे खरे आरोग्य मित्र
रयतच्या कौन्सीलींग सदस्या मिनाताई जगधने यांचे उद्गगार
श्रीरामपूर : श्री सुभाषराव गायकवाड नागेबाबा परिवाराचे आरोग्य सेवा देणारे खरे आरोग्य मित्र आहेत. ते श्रीरामपूर अहमदनगर तर पूर्ण महाराष्ट्रात परिचित आरोग्य सेवेचे कार्य दीपस्तंभ सारखे नागेबाबा मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन कडू भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निस्वार्थी गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळून देणारे सुभाषराव खरे आरोग्य मित्र आहेत असे उदगार रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग सदस्य शिक्षण क्षेत्रात आधुनिकतेने नवीन दिशा देणाऱ्या माननीय मीनाताई जगधने यांनी काढले.
सुभाषराव गायकवाड यांचा अपघातामध्ये पाय फॅक्चर झाल्याचे समजल्याने मिनाताई निमगाव खैरी येथे निवासस्थानी गेल्या होत्या समाजाच्या आरोग्य कल्याणासाठी सतत झटणाऱ्यांना भेटले पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे असे उदगार त्यांनी यावेळी काढले मा मीनाताई जगधने या शिक्षण क्षेत्रातील महा माहीम व्यक्तिमत्व आहे त्यांच्या या भेटीमुळे आरोग्य मित्र सुभाष गायकवाड त्यांची पत्नी सुनंदा यांना अतिशय समाधान लाभले ताईच्या भेटीमुळे गायकवाड पती-पत्नीचे डोळ्यातील अश्रु हे हृदयस्पर्शी होते ताईंनी पुष्पगुच्छ देऊन पेशंटची ऊर्जा वाढवली त्याचप्रमाणे गायकवाड कुटुंबीयांनी शाल श्रीफळ व प्रकाश यात्री हे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी निमगाव खैरी ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य शिवाजी पाटील शेजुळ सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी उंदरे भाऊसाहेब बोरावके कॉलेजचे प्राध्यापक श्री पटेल सर श्री उंदरे सर यादवराव गायकवाड नारायण साबळे यादव करपे छायाचित्र सुनील पांढरे आदी उपस्थित होते ताईंच्या भेटीमुळे गायकवाड पती-पत्नीचे डोळ्यातील अश्रू हे हृदयस्पर्शी होते ताईंनी पुष्पगुच्छ देऊन पेशंटची ऊर्जा वाढवली त्याचप्रमाणे गायकवाड कुटुंबियांनी शाल श्रीफळ व प्रकाश यात्री प्राध्यापक सुखदेव सुकळे लिखित पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी निमगाव खैरी ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य शिवाजी पाटील शेजुळ सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी उंदरे भाऊसाहेब बोरावके कॉलेजचे प्राध्यापक श्री पटेल सर श्री उंदरे सर यादवराव गायकवाड नारायण साबळे यादव करपे छायाचित्र सुनील पांढरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment