🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

गर्जा महाराष्ट्र माझा या गिताने छावा संघटनेची शिवजयंती साजरी


गर्जा महाराष्ट्र माझा या गिताने छावा संघटनेची शिवजयंती साजरी

श्रीरामपूर

गर्जा महाराष्ट्र माझा या गिताला नुतकतीच राज्य सरकारने राज मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर छावा संघटेनेच्यावतीने या गिताचे गायन करीत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

अखिल भारतीय मराठा छावा युवा संघटनेच्या वतीनेशहरातील छत्रपती राजे संभाजी चौकातील बाल उद्यान याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तभगव्या ध्वजाचे अनावरन करण्यात आले.  प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध चित्रपट गीतकारबाबासाहेब सौदागर, गायिका कविता सौदागर यांनी गर्जा महाराष्ट्र माझा या गीतेचे सामुहिक गायन करून शासनाच्या राज्य गीत लोक अर्पनास अभिवादन केले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्यात मिरवणुक  फलकावरीलश्रीरामपूर करांचे स्वप्न कधी कधी होणार साकार हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न उपस्थित केल्यानेशहरात चर्चेला उधाण आले आहे. कार्यक्रमास वकील संघाचे अध्यक्ष ॲड. साळुंके,ॲड. संदीप चोरमल,ॲड. बी जे भोसलेॲड. सुभाष जंगलेॲड. आर डी भोसले,ॲड. उंडेआमदार लहू कानडेयुवानेते सिद्धर्थ मुरकुटे,कामगार नेते नागेश सावंत,ॲड. विलास थोरात आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,शरद बोंबलेदौलत गायकवाडराजेंद्र सोनावणेदादा बडाखप्रवीण देवकर,सचिन गवळी ,विजय बडाखगणेश धुमाळ ,किरण उघडे ,निलेश बनकरबहिरनाथ गोरे मामाविजय सलालकर ,अक्षय पटारेराजू गुंजाळसंजय जगतापराजू भिंगारेप्रशांत पटारेसुभाष मोरेरामेश्वर जाधवलक्ष्मण कसबेसुदाम ठोकळमनोज होन्डअनिल लबडेदत्ता कसबे सुनील लबडेशैलेश धुमाळकिरण गुंजाळगोरख शेजुळमच्छिंद्र कोकणेविशाल आदिकसंदीप आसनेगोरख येलेदादा अभंगगणेश सातपुते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Comments system