Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

संतसेना स्टोअरच्यावतीने नॉर्दन ब्रँच येथे मोफत पाणपोयी


संतसेना स्टोअरच्यावतीने नॉर्दन ब्रँच येथे मोफत पाणपोयी

श्रीरामपूर-

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संतसेना महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील सचिन खजिनकर संचलित संतसेना स्टोअरच्यावतीने नुकतेच नॉर्दन ब्रँच येथील पाणपोईचे लोकार्पण पार पडले.

            येथील खजिनकर यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यांना श्री संत सेना नाभिक समाज संघटनेच्यावतीने पाठिंबा मिळाला आहे. नॉर्दन ब्रँच येथील पाणपोई लोकार्पणाप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी डॉ. मंदार परदेशी, बाळासाहेब वाकचौरे, कल्पनाताई वैद्य, कैलास भागवत, बाळासाहेब कणसे, बाबासाहेब आहिरे, किशोर  शिंदे, अमोल कोरडे, मनोज साळुंखे, कृष्णा जाधव, दत्तात्रय नेलपगारे, विजय निकम, चांगदेव जाधव, पोपट वाकचौरे, शैलेश जाधव, पांडूरंग वाघमारे, चांगदेव जाधव, गोविंद खजिनकर, मयूर सोनवणे, अनिल व्यवहारे आदी मान्यवर उपसथित होते.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात