🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

छावा सह कामगारांनी ठोकल मालूनजे बु ग्रामपंचयत ला ठोकले टाळेगटविकासअधिकारीयांच्यादालनात झालेली बैठक निषफळ


छावा सह कामगारांनी ठोकल मालूनजे बु ग्रामपंचयत ला ठोकले टाळे

गटविकासअधिकारीयांच्यादालनात झालेली बैठक निषफळ - नितीन पटारे

श्रीरामपूर :- बांधकाम कामगारांना कामगार कल्याण विभागाच्या मिळणाऱ्या योजना साठी ऑनलाइन अर्जावर लागणारी सहीशिक्का ग्रामसेवक देत नाही,म्हणून अखिलभारतीय छावा संघटनेने गटविकासअधिकारी,तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता,त्यावर निर्णय न झाल्याने आजदि 23 सप्टेंबर रोजी तालुक्यातील मालूनजे बु येथेआज अखिलभारतीय छावा सह कामगारांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले.

दुपारी2 वाजता गटविकास अधिकारी प्रवीण सिणारे ,यांच्या दालनात छावा चे जिल्हाद्यक्ष नितीन पटारे,यांच्यासह मालूनजे येतील कामगार,अर्जुन बोरुडे,संदीप बडाख,अशोक भुजाडी,प्रमोद सुतारव ग्रामसेवक संघटना प्रतिनिधी विस्तारअधिकारी ,सह गटविकासअधिकारी यांची एकत्रित चर्चा सिणारे साहेबांनी घडून आनली परंतु ग्रामसेवक संघटनेचे आदमुठे धोरण कायम राहिल्याने चर्चा निष्फळ झाली यावेळी

या आंदोलनात छावाचे दादा बदाख ,विजय बडाख,सुनील तोगे,रमेश गायकवाड,किशोर कर्डीले,राजेंद्र जगताप,बापू भुजाडी,महेश बडाख,बापू आहेर,किशोर गायकवाड,अनिस शेख,आप्पा बोरुडे,झुंबर भांड,भाऊसाहेब म्हस्के,विश्वजित बडाख,चंद्रकांत गायकवाड,अनिल तोगे,बापू शिंदे,किरण कलनगे,सचिन कलनगे संजय साठे ,आदी कामगार सहभागीझाले होते.

चौकट:-ग्रामसेवक संघटनेचा बहिष्कार हा शासकीय योजनेत अडथळा असून बेकायदेशीर आंदोलन पुकारून संघटनेच्या उद्देशाची पायमल्ली होत असल्याने ,त्याच्या संघानेला करणे दाखवा नोटीस ,काढून संघटनेची मान्यता रद्द करण्याची मागणी छावा संघटना  ग्रामविकास विभागाकडे करणार असल्याचे नितीन पटारे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Comments system