🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

भारत सरकार मान्य विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान आपल्या नगर जिल्ह्यात


महिन्याला एक लाख रुपये कमवण्याची सुवर्णसंधी..!
 
भारत सरकार मान्य विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान आपल्या नगर जिल्ह्यात 

नगर प्रतिनिधी :

तुमच्यासाठी सुवर्ण संधी आकर्षक कमिशन, भांडवलाची आवश्यकता नाही, आपल्या वेळेप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र, उत्तम रोजगार, आपल्या ओळखीचा व जनसंपर्काचा फायदा, साईड बिजनेस करु इच्छिणाऱ्यासाठी योग्य व्यवसाय, आपला सध्याचा व्यवसाय सांभाळून करता येण्यासारखा व्यवसाय, शून्य गुंतवणूक व तुमचे स्वतःचे बॉस व्हा आणि संपूर्ण भारतातुन कुठूनही काम करा. यासाठी पत्रकार, टॅक्स कन्सल्टंट, पिग्मी एजंट. आर.डी.एजन्ट. फोटोग्राफर, कोचींग क्लासेस. एम.आर. व्हेटर्निरी डॉक्टर, मार्केटींग, सेल्समन, गृहिणी, खाजगी विमा कंपनी एजन्ट, जनरल इन्शुरन्स विमा एजन्ट, सेवा निवृत्त अधिकारी, पेन्शन धारक, विद्यार्थी, शिक्षक, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी विमा सल्लागार, निवृत्त कर्मचारी, स्वयंसाहाय्यता समूह पदाधिकारी, माजी सैनिक, गृहिणी व इतर स्वयंसेवक व कोणतीही व्यक्ती जीला पैसे कमावण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
बैंक मैनेजर, पतसंस्था कर्मचारी, गृहिणी (महिलासाठी राखीव जागा) पार्ट टाईम, फूल टाईम काम करण्याची सवलत मिळेल.
समाजातील आपली प्रतिष्ठा अधिक उंचवण्याची संधी, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून रिटायर्ड झालेला अधिकारी वर्ग आमच्या सोबत जोडला गेलेला आहे डॉक्टर, एअर फोर्स, नेव्ही, पोलिस, जी.एस.टी, इन्कम टॅक्स, बँक, एज्युकेशन डिपार्टमेंट, प्रायव्हेट कंपनी ओनर्स, बिझनेसमेन, हेल्थ डिपार्टमेंट व इतर सरकारी अधिकारी आहे. पुढील प्रमाणे फायदे निश्चित उत्पन्न मिळवा, परदेश यात्रा करण्याची संधी, मार्केट पेक्षा आकर्षक उत्पन्न, पी.एफ., ई.एस.आय.पी., आंतरराष्ट्रीय सहल, पेन्शनर्स कट्टा मोफत सदस्यत्सव, आपली दुसरी कारकीर्द सुरु करा भारतातील सर्वा मोठ्या विश्वासायर्ह कॉर्पोरेट (सरकार मान्यता प्राप्त) विमा कंपनी सोबत कोणतीही गुंतवणुक नाही,
आपण जर इच्छुक असाल तर,
१. वयोमर्यादा : कमीत कमी ३० वर्षे व जास्तीत जास्त ७५ वर्षे.
२. शैक्षणिक पात्रता: १२ वी उत्तीर्ण.
३. अनुभवः आवेदनकर्त्यास विमाक्षेत्रातील अनुभव असल्यास उत्तम.
इच्छुकानी खालील नंबर वर संपर्क करावा. संपर्क- 7666675370 / 9511559191 सरकार मान्य लाइफ इन्शुरन्स IRDAI प्रमाणित इन्शुरन्स सल्लागार बना आणि विमा क्षेत्रात एक लाभदायक करिअर सुरू करा.

No comments:

Post a Comment

Comments system