🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

दरोडा की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?


एकलहरे प्रतिनिधी :- दिनांक २८/८/२०२५ रोजी नसिर शेख यांनी दिलेल्या तक्रारी नुसार   सह कुटुंब एकलहरे या ठिकाणी   रात्री 1.30  सुमारास  कुटुंब सह झोपेत असताना 4 अनोळखी व्यक्तीनि त्यांच्या घरच्या दारावर जोर जोरात लाकडी दांडके च्या साह्याने मारू लागले आवाज आला असता त्यांच्या आई यांनी नसीर ला झोपेतून उठवले व त्यांनी विचारले कोण आहात तुम्ही तर एक व्यक्ती ओरडुन म्हणाला बाहेर ये दार उघड त्यांनी त्या वेळेस नसीर ने मोबाईल फोन घेऊन आसपास राहत असलेल्या लोकांना फोन द्वारे कळवन्यास सुरवात केली व त्यातील दुसरा  व्यक्ती म्हणाला लवकर दार तोडा याला जीवे ठार  करायचं आहे त्या वेळेस कुटुंबीयांनी आरडा ओरड केली असता त्यांनी खिडकी तुन धार असलेला चाकू मारण्याचा प्रयत्न केला परंतु खिडकी पासुन दूर असलेने त्यांच्या कुटुंबीयांचा बचाव झाला तरी हे अनोळखी व्यक्ती त्यांच्या परवानगी शिवाय घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते व त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने घटना घडवली असल्याची चर्चा ग्रामस्थात चालु आहे घटना त्यांच्या CCTV कॅमेरा मध्ये कैद झाली त्यात वापरलेले लाकडी दांडके घटना स्थळी टाकून व परिसरातील लोक जमा होऊ लागल्याने त्यांनी पळ काढला असल्याचे म्हटले जात आहे


व त्याच दिवशी दुसऱ्या गावात उक्कलगावं येथे चोरी झाल्या बाबाद तक्रार ग्रामस्थाने केली त्यांच्या CCTV मध्ये देखील ही घटना कैद झाली त्यांचे CCTV फुटेज पाहता ते अनोळखी इसम वेग वेगळे आहे नसीर यांच्या घरी आलेले इसम वेगळे असल्याची चर्चा ग्रामस्थात चालु आहे



No comments:

Post a Comment

Comments system