Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

अधिकारी पदाधिकारी झोपेत जनता धोक्यात


पावसाळा लाग लाय काम झाले पाहिजे नाहीतर पोल कधीच पडून जाईल हा इलेक्ट्रिकल पोल श्रीरामपुर तालुक्यातील एकलहरे गावातील लजपतराय वाडी येतील मेन चोकातील आहे .आता पावसाचे दिवस आले .हा लवकर बदली करावा ही ग्रामपंचायत ला व mecb (मुलाप्रवरा)आमची विनंती आहे. असे सांगत एकलहरे परीसरतील ग्रामस्थ यांची मागणी आहे .🙏
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात