एकलहरे प्रतिनिधी: श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे मा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडील जा. क्र. वि.६/ एकलहरे वीका/चेव्हाचे/निवड २०२१/४१२०/दि.२५/५/२०२१ रोजी चे आदेश अनवे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदी मा. शौकत नूरमोहम्मद शेख, तर व्हाई चेअरमन पदी श्री दिपक मोहन शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक निबंधक कार्यालय मधून श्री आय वी शेख यांनी अध्या शी अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच सोसायटीचे सचिव .श्री .तागड, यांनी काम पाहिले याप्रसंगी सोसायटीचे सर्व डायरेक्टर व माजी चेअरमन व्हाईस चेअरमन, सर्वांनी एक मताने चेअरमन व व्हाई चेअरमन पदाची निवड केली त्याबद्दल अन्सार भाई जागीरदार
, शेख अनिस आजम, शितोळे दीपक मोहन संचालक, शेख फत्रू रोशन ,शेख नुरअहेमद अजम, गव्हाणे ब्राह्मण भिका, पालवे दिलीप साहेब राव, विश्वास अनिल लहानु, शेख गुलाब नवाब, जहागीरदार सय्यद इम्रान महमूद, शेख समीना मुस्ताक, शेख शहनाज इकबाल, सर्व संचालक मंडळ हजर राहून चेअरमन व वाई चेअरमन यांची निवड केली
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विलास भाऊ ठोंबरे, वरिष्ठ पत्रकार गुलामकादर जहागीरदार , समद कादर शेख माजी सरपंच, राजू अग्रवाल, मन्सूर भाई जहागीरदार, अहमद भाई जागीरदार, हाजी ताज मोहम्मद पटेल, अकबर पटेल, जलाल शेख, करी निजाम, रमेश भाऊ कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते नसीर भाई जागीरदार , चंद्रकला खैरे मा ग्रा सदस्य ,एकलहरे यंग सर्कल आदी उपस्थित होते काँग्रेस तालुका उ अध्यक्ष अन्सार भाई जागीरदार यांनी सर्वांचे आभार मानले
No comments:
Post a Comment