🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

कारेगाव विकास सोसा चे माजी व्हाईस चेअरमनयांचे दीर्घ आजाराने निधन




निधन वार्ता

कै भाऊसाहेब गोपीनाथ पटारे

 कारेगाव प्रतिनिधी : कारेगाव येथील प्रगतशीलशेतकरी कारेगाव विकास सोसा चे माजी व्हाईस चेअरमनयांचे नुकतेच दीर्घ आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी नुकतेच निधन झाले,पच्छात पत्नी,मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे तसेच माजी उपसरपंच राजेंद्र भाऊसाहेब पटारे यांचेवडीलमाजी नगराध्यक्ष कै पोपटराव खिलारी याचे मेहुणेअशोक चे मा संचालक मारुती पटारेमा संचालक रामदास पटारेलक्ष्मण पटारेरमेश पटारे यांचे बंधू तर छावा जे जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे यांचे चुलते होते

No comments:

Post a Comment

Comments system