🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

कुशल लुक्कड याने जे .ई. ई. (मेन्स) परीक्षेत संपूर्ण भारतात 4838 रँक


श्रीरामपूर(वातार्हर)- येथील विज्ञान शाखेचा विद्यार्थी कुशल लुक्कड याने जे .ई. ई. (मेन्स) परीक्षेत संपूर्ण भारतात 4838 रँक मिळवून व श्रीरामपूरात अव्वल स्थान मिळवून घवघवीत यश मिळविले त्याला जे.ई.ई.  मेन्स मध्ये 99.55percetile मार्क्स मिळाले जे.ई.ई.(ऍडव्हान्स) मध्ये त्याचा संपूर्ण भारतात 12011 वा  क्रमांक मिळाला त्याने आय आय टी प्रवेश परीक्षेचा अभ्यास ऑनलाईन पध्दतीने घरीच केला .
  कुशल लुक्कड हा श्रीरामपूर येथील व्यवसायिक गोकुळ फुलचंद लुक्कड व गृहिणी शर्मिला लुक्कड यांचा मुलगा आहे. त्याने यापूर्वी 10 वी मध्ये 96 टक्के, 12 मध्ये 90 टक्के मार्कस मिळविले आहे. त्याचा पुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याचा मानस आहे.  त्याबद्दल त्याचे पत्रकार अनिल पांडे, ऑड. सुभाष बिहानी, मनोज ठोळे यांनी अभिनंदन केले. 

No comments:

Post a Comment

Comments system