🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

पोलीसान सोबत विना वर्दी मुस्लिमान वर लाठी चार्ज करणारा हिटलर कोण ?


मुस्लिमांना अमानुष मारहाणीचे आदेश देणारा हा हिटलर कोण ? 
I love Mohammad रांगोळी रोडावर काढुन मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या ; निषेध केला म्हणून अमानुष मारहाण
 अहमदनगर :
अहमदनगर शहरात दुर्गा दौड कार्यक्रमा निमित्त
रोडावर प्रेषित मोहम्मद पैगंबर चे नाव असलेली I Love Mohammad ची रांगोळी काढून मुसलमानांच्या भावना दुखावल्या. जातीवादी धार्मिक चोंग्याच्या आतंकी गोष्टीचे संविधानिक मार्गाने मुस्लिम निषेध करत असतांना पोलिसांनी एका स्थानिक नेत्याच्या निर्देशाने खोटे व बनावट आरोप केला की मुस्लिमांनी दगडफेक केली,परंतु सदर दगडफेकीचे कुठलेही सी सी टीव्ही फुटेज वा पुरावा नसतांना फक्त धन्यापुढे नाचणे या गोष्टीला न्याय देऊन प्रशासनाने अमानुष मारहाण केली.सदर अमानुष मारहाणीचे आदेश देणारा हा हिटलर अधिकारी अहमदनगर येथील एका स्थानिक आमदाराचा गुलाम झाला आहे का? सदर दंगली बद्दल एका पत्रकाराने प्रश्न विचारले असता हा अधिकारी महोदय त्या गोष्टीचे उत्तरे देऊ शकला नाही. ज्या अहमदनगर जिल्ह्याने विश्वास नांगरे पाटील, कृष्णप्रकाश सारखे दबंग नी खमके अधिकारी पाहिले, ज्यांनी राजकारण्यांच्या असल्या भिकार राजकारणाला कधीच महत्व दिले नाही आणि एकीकडे आताचे पोलीस अधिकक्षक ज्यांना पाहून असे वाटायला लागले आहे की हे या नेत्याचे हाताचे बाहुले झाले आहे की घरगडी आहे ? याच  पोलीस अधीक्षक साहेबांनी जेव्हा हे श्रीरामपूर येथे डी वाय एस पी असतांना एकेकाळी मनसे आंदोलनामध्ये श्रीरामपूर येथील अशोकमनगर येथे बसची तोडफोड केली होती म्हणून श्रीरामपूर शहरात धिंड काढली होती आणि आज हे एका फडतुस आमदार जो एकेकाळी मुस्लिमांचा इतका जवळचा  होता की तो भाई का भाई अम्मी का बेटा होता ज्याची फक्त सुनता करने राहिले होते तो आता फक्त सत्तेसाठी मुस्लिमांचा इतका कट्टर विरोधी नी रक्त पिपासू झाला की मुस्लिमांना आता संपवण्याशिवाय याचा राजकारण राहणारच नाही असे वाटायला लागले.अश्या प्रकारे शिवरायांच्या राज्यात असे सूर्याजी पिसाळ असणे म्हणजे समाजात कलंक असल्यासारखे आहे .याच आमदारामुळे सुसंस्कृत अहमदनगर शहर जातीवादी गुंडामुळे बिहार झाला आहे.मुस्लिम समाज हा संविधानाला मानणारा आणि शांतिप्रिय समाज आहे परंतु त्याच्या धार्मिक आणि श्रद्धेच्या बाबतीत असला नालायकपणा करने म्हणजे समजाला बंड करायला मजबुर कारण्यासारखे आहे. प्रशासन आणि शासनाने या सर्व जातीवादी जोंग्यवर वेळीच आवर घालायला पाहिजे जेणे करुन धार्मिक भडकाऊ गोष्टी करुन समाजात जातीतीय तेड निर्माण होणार नाही.

No comments:

Post a Comment

Comments system