श्रीरामपूर :- बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्रीरामपूर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवर जिल्हा प्रभारी राजू खरात, जिल्हा महासचिव प्रकाश अहिरे , माजी शहराध्यक्ष किशोर दादा ठोंबरे , राजू सरदार , दिलीप सदाशिव , संजय सूर्यवंशी , सिताराम जावरे , प्रभाकर भोसले, मन्सूर शेख , विजय सोलंकी, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment