🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांशी संपर्क साधून सर्वाना ईदच्या शुभेच्छा


इचलकरंजी व कोल्हापूर भागातील मुस्लिम समाजाने कोरोनाच्या संकटकाळात इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अतिदक्षता (आयसीयू) विभाग सुरु करण्यासाठी ईद साधेपणाने साजरी करून 36 लाख रुपये दिले. त्या ICU विभागाचा आज पवित्र रमजान ईद दिवशी लोकार्पण सोहळा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांशी संपर्क साधून सर्वाना ईदच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले. #कोरोना #लॉकडाऊन #इचलकरंजी #कोल्हापूर #RamZan2020 #मराठी_मुसलमान

No comments:

Post a Comment

Comments system